90-92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही



हा विषय केवळ आमचा नाही, क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे



मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा



आता त्या 135 मशिदींवर कारवाई करणार का? : राज ठाकरे



जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार का?



जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत, निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार



तील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत



दिवसभर जी अजान दिली जाते, बांग दिली जाते, त्या त्यावेळी आमची लोकं हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणार



जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? राज ठाकरेंचा सवाल



लोकांना जो त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा