छोट्या पडद्यावरील बिग बॉस-15 मुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला विशेष लोकप्रियता मिळाली बिग बॉसच्या 15 व्या सिझनची ती विजेती ठरली सध्या नागिन या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे गुढीपाडव्याला तेजस्वीनं Audi Q7 आलिशान कार घेतली शूटिंगमध्ये ती बिझी होती, त्यामुळे तीन दिवसानंतर ती ही कारची डिलिव्हरी घेतली कारची डिलेव्हरी घेण्यासाठी तेजस्वीसोबतच करण कुंद्रा देखील गेला होता तेजस्वीनं खरेदी केलेल्या गाडीची किंमत जवळपास एक कोटी आहे