उन्हाळा आला की, लोकांना वेगवेगळे ज्यूस प्यायला आवडतात.



अशावेळी जर आपण अननसाचा रस प्यायला तो शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.



यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट आहेत, जे हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात.



या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सीसोबत लठ्ठपणा विरोधी गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यात प्रभावी आहेत.



अननसाचा रस रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.



अननसाच्या रसामध्ये कॅल्शियम आणि मॅंगनीज सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, हाडे मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.