गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1660 नवीन रुग्ण आढळले असून 4100 लोकांचा मृत्यू झाला आहे (या मृत्यूंमध्ये काही राज्यांमधील आधी नोंद न झालेल्या मृत्यूंचा समावेळ आहे)
काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 लोकांचा मृत्यू झाला आहे
देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात 2 हजार 349 रुग्ण कोरोनातून बरे झाले होते
त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 741 झाली आहे
कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 20 हजार 855 झाली आहे
देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 80 हजार 436 लोक संसर्गमुक्त झाले आहेत
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 182 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत
शुक्रवारी दिवसभरात 29 लाख 7 हजार 749 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 182 कोटी 87 लाख 68 हजार 476 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत