स्ट्रॉबेरी खायला जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी गुणकारी असते.



स्ट्रॉबेरीचा सुगंध इतर फळांपेक्षा खूपच वेगळा आहे. स्ट्रॉबेरी फळ खाल्ल्याने तुम्ही अनेक समस्यांवर मात करता येते.



स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉलिक गुणधर्म भरपूर असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.



स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते.



स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल संयुगे समृद्ध असतात, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.



दातांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करा. यामुळे दात आणि हिरड्यांची ताकद वाढू शकते.



स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने हाडांची मजबुती वाढते.



यामध्ये असलेले गुणधर्म हाडे निरोगी ठेवतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.