चेहरा स्वच्छ न धुतल्याने किंवा तेलकट अधिक प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते.



चेहरा स्वच्छ न धुतल्याने पिंपल्स होण्याची शक्यता अधिक असते.



त्यामुळे दिवसातून किमान दोनवेळा चेहरा पाण्याने स्वच्छ धुण्याची गरज आहे.



जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खात असाल, तर पिंपल्सची शक्यता असते.



तेलकट पदार्थ खाल्ल्याने अंगावरील रोम छिद्र बंद होऊ शकतो



ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्सची शक्यता वाढते.



स्मार्टफोन अधिक वेळ कानाशी लावून बोलत राहिल्यानेही आरोग्याला त्रास होऊ शकतो.



बॅक्टेरिया त्वचेच्या रोम छिद्रातून शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळेही पिंपल्सची समस्या उद्भवते.



त्यामुळे फोनवर बोलताना ईयर फोनचा वापर करा.



शरीरावर बॉडी लोशन लावल्यानेही पिंपल्स होऊ शकतात.