आहारात दररोज गाजर खाल्याने आपली पचनशक्ती सुधारते.
गाजर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गाजराच्या पानांमध्ये लोह असतं, त्यांन अॅनिमिया दूर होतो.
गाजरांच्या पानांच्या भाजीचे पाणी पिया कारण त्यात पोषकद्रव्य असतात.
पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.
गाजरात 'अ' जीवनसत्व असतं त्यामुळे रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन 'सी', 'ए' असतं, त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.
थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.
गाजरात बिटा कॅरेटिन असतं, ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.