आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. अनेक सिनेमांसह ती काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय. गुलाबी रंग प्रार्थनाला चांगलाच सूट करतो. प्रार्थनाचा 'हा' बार्बी डॉल लूक सध्या व्हायरल होतोय. (Photo : @prarthana.behere/IG)