गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.



गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं.



गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं.



गाजर हे मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं.



पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं.



कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.