हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे



अंड्यामध्ये अनेक गुणधर्म शरीरातील अनेक पोषक तत्वांची गरज पूर्ण करतात.



अंडी आपल्या शरीरासोबतच मानसिक आरोग्यही योग्य ठेवते



उकडलेले अंडे खाण्याचे अनेक फायदे आहेत.



उकडलेल्या अंड्याचे रोज सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्तीही मजबूत राहते.



अंड्यांमध्ये भरपूर लोह असते. त्याचबरोबर अंड्याचे सेवन केल्याने शरीराचा थकवाही कमी होतो



जर तुम्हाला चक्कर येत असेल तर त्यासाठी अंडी खूप फायदेशीर आहे.



त्याचबरोबर शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी अंड्यांचे सेवनही केले जाऊ शकते



हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अशा अन्नाची गरज असते



ज्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनीदेखील दिवसाला एक अंड खावं.