उदयपूर हे भारतातील राजस्थानमधील एक सुंदर शहर आहे. हे देशातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.



मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. सुंदर हिल स्टेशन्ससाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.



जैसलमेर - शहराच्या आजूबाजूला सर्वत्र वाळूच्या टेकड्या, छोट्या टेकड्या, डोंगर, संमिश्र काटेरी वने आहेत. यांपैकी एका टेकडीवर जैसलमेरचा किल्ला वसला आहे.



गोवा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जे त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि मनमोहक दृश्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे



कच्छ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.



वायनाड हे केरळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये वसले आहे.



गंगटोक ही भारत देशाच्या सिक्कीम राज्याची राजधानी आहे. पर्यटनाच्या दुृष्टीनं हे सुंदर ठिकाण आहे.



गुलमर्ग हे काश्मीर खोऱ्यातील रोमांचक ठिकाण आहे. पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे.



मनाली - थंड आणि आल्हाददायक हवामानामुळं मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.



औली हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील सुंदर शहर आहे. पर्यटनासाठी हे शहर खास आहे.