हिवाळ्यात हमखास बनवल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे गुळाची चिक्की.

भारतात गुळाची चिक्की ही प्रसिद्ध मिठाई आहे.

यामध्ये गुळ आणि शेंगदाण्याचा वापर केला जातो. बहुतेक जण गुळाची चिक्की उपवासाला खातात.

हिवाळ्यात त्वचेमध्ये बदलाव येतो यामुळे त्वचेच्या समस्या जाणवू लागतात.

अशावेळी त्वचेला आतून पोषण मिळण्याची गरज असते. तर चिक्कीमध्ये अनेक दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ज्या त्वचेच्या समस्या दूर करते

चिक्कीमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोफेनॉल आढळतात.

जे अल्झायमरसारख्या सामान्य मेंदूच्या समस्यांशी लढण्यास मदत करतात

गूळ आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर अमिनो अॅसिड आढळते,

जे आपल्या शरीराच्या विकासात मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात गुळाची चिक्की जरूर खाल्याने शरीरही निरोगी राहते.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.