थंडीच्या दिवसात लोक अधिक गाजर खातात.

अनेक लोक गाजराचा पराठा हलवा देखील खातात.

पण, तुम्हला माहितीये का? जास्त गाजर खाने शरीरासाठी घातक ठरू शकते.

जाणून घ्या जास्त गाजर खाल्याने कोणते आजार होतात.

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी गाजराचे सेवन कमी करावे.

जास्त गाजर खाल्याने दात दुखी सारख्या समस्याही होऊ शकतात.

गजरात फायबरचे प्रमाण जास्त असते.

तुम्ही जर रोज गाजर खात असला तर तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण वाढू शकते.

यामुळे तुम्हला पोटा संबंधी समस्या देखील होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.