वेलचीला माउथ रिलीव्हर म्हणूनही ओळखले जाते.

वेलचीच्या बिया आणि तेलात औषधी गुणधर्म असतात.हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.



वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

वेलची खाल्ल्याने अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो.

वेलची चे रोज सेवन केल्याने हृदयही निरोगी राहते.झोपेच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

वेलची हे तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.

जेवणानंतर वेलची खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.

यामुळे झोपेच्या समस्याही सुधारतात.त्यामुळे रात्री वेलची खाऊ शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.