डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात,डाळ हा आहारातील अत्यंत आवश्यक घटक आहे.

डाळींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात,विशेष म्हणजे शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.

तुमच्या शरीराला सर्वांगीण पोषण सतत मिळत राहावे यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर करा.

डाळींपासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता.

आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेला ताण हलका करण्यासाठी डाळ उपयोगी आहे.

उडदाच्या डाळीचे नियमित सेवनाने आपले हृदय अतिशय उत्तम राहते.

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी मुगाच्या डाळीचे पदार्थ खा.

मूग डाळ खाल्ल्याने पचनाशी संबंधित इतर समस्या, जसे बद्धकोष्ठता, पोटात गॅस याचा त्रास कमी होतो.

डाळीचे रोज सेवन केल्याने अपचन आणि जळजळ होण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात.