रोजच्या आहारात लसूण आवश्यक आहे. मसाले बनवणे असो किंवा चटणीमध्ये वापरणे असो, लसणाचा आपल्या आहारात प्रत्येक प्रकारे समावेश केला जातो.