अक्रोडमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर यांसारखे पोषक घटक असतात.



अक्रोडच्या सेवनामुळे तुमची बुद्धी देखील वाढण्यास मदत होते.



सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत.



अक्रोडचे सेवन केल्याने शरीरातील कॅन्सरच्या धोक्याचे प्रमाण कमी होते.



रोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने तुमची हाडे तसेच दात मजबूत होतात.



अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा समावेश असतो. यामुळे शरीरातील वाढलेले कॉलेस्ट्रॉल कमी होते.



सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी अक्रोड खाल्ल्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.