आजच्या काळात बहुतेक लोक स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जातात.(Photo Credit : freepik )

अलीकडच्या काळात जिमचा ट्रेंड खूप वाढला आहे. (Photo Credit : freepik )

जिममध्ये जाणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. (Photo Credit : freepik )

जिम शरीराला चांगला आकार देण्यास मदत करते. (Photo Credit : freepik )

मात्र, जिमला जाताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (Photo Credit : freepik )

जिममध्ये जाणाऱ्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर मेकअपचा थर लावणे टाळावे.(Photo Credit : freepik )

ही सवय त्वचेसाठी हानिकारक असू शकते,कारण वर्कआऊट दरम्यान त्वचेतून बाहेर पडणारा सेबम,(Photo Credit : freepik )

आणि घाम त्वचेच्या छिद्रांमधून योग्यरित्या बाहेर येऊ शकत नाही,(Photo Credit : freepik )

नंतर मुरुम किंवा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : freepik )