ऑफिसमध्या काही अशा सवयी आहेत ज्या सोडायला हव्या. (Photo Credit : Pixabay) जर तुम्ही नवीन सवयी अंगिकारल्या तर वजन नियंत्रणात येऊ शकते. (Photo Credit : Pixabay) कामात व्यस्त असताना चिप्स, फ्राईज यासांरखे फास्ट फूड खाणे टाळा. (Photo Credit : Pixabay) सूर्यप्रकाश न मिळाल्यास शरीराची सर्केडियन लय अनियंत्रित होते. (Photo Credit : Pixabay) यामुळे तुमचे वजन वाढू शकते. (Photo Credit : Pixabay) तासनतास एकाच जागी बसून राहिल्याल वाढण्याची समस्या उद्भवू शकते. (Photo Credit : Pixabay) तसेच ऑफिमधील कामामुळे बराच काळ तणावात राहिल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. (Photo Credit : Pixabay) ऑफिसच्या कामात व्यग्र असल्यास अनेक लोक जेवन टाळतात. (Photo Credit : Pixabay) असे केल्याने दुपारच्या जेवणाची वेळ बदलते यामुळे देखील वजन वाढू शकते. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)