Image Source: (Photo Credit : Unsplash)

तांदळाच्या पाण्याचा अनेक सौंदर्य प्रक्रियांध्ये वापर केला जातो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तांदळाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर केल्यास त्वचेतील छिद्र बंद होतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तसेच त्वचेचा पोत सुधारतो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

केसांसाठी या पाण्याचा वापर केल्यास केस मजबूत आणि मुलायम होतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

सनबर्नची समस्या असल्यास त्वचेला आराम मिळण्यास मदत होते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तसेच त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

त्वचेवरील सुरकुत्या आणि वृध्दत्वाच्या खुणा कमी करते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तसेच हे मुरमांची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)