नारळ पाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक ऊर्जा पेय मानले जाते. (pc : stylecraze) लिंबूपाणी प्यायल्याने शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. ( pc : Unsplash) अननसाचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावरदेखील ग्लो येतो. ( pc : Unsplash) सफरचंदाचा ज्यूस शरीराला ऊर्जा देतात. ( pc : Unsplash) गाजराचा ज्यूस हा डोळ्यांसाठी उत्तम उपाय आहे. ( pc : Unsplash) संत्र्यांचा ज्यूस प्यायल्यानेही झटपट एनर्जी मिळते.