शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नंदुरबारमध्ये महाराजांना अनोखं अभिवादन शहादा येथील तरुणीने साकारली भव्य रांगोळी तब्बल 5000 हजार स्केअर फुटच्या हॉलमध्ये साकारली रांगोळी वैष्णवी पाटील असं तरुणीचं नाव शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हॉलमध्ये साकारली रांगोळी वैष्णवी पाटील बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. प्रतिकृती साकारण्यासाठी लागली पाच ते सहा क्विंंटल रांगोळी मागील चार दिवसांच्या मेहनतीनंतर रांगोळी पूर्ण