रणबीरवर माझे मनापासून प्रेम असून
त्याच्यासोबत मी खूप आनंदी असते,


तिला रणबीरसोबत खूप कम्फर्टेबल वाटते
आणि त्यामुळेच दोघेही इतकी वर्षे एकत्र आहेत.


यामध्ये लपवण्यासारखे काहीही नाही.
जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही याबद्दल बोलू नये,


मी कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नाही
असे खोटे बोलणे मला आवडत नाही


मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी रणबीरसोबत खूप आनंदी आहे.
मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते.


माझा रिलेशनशिपवर विश्वास आहे.
सध्याच्या काळात मी रोमँटिक झाले आहे.


खरं सांगायचं तर 'प्यार किया तो डरना क्या'
आलिया भट एका मुलाखतीत व्यक्त झालीय.