मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावत आहेत.



मुंबईतील एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये.



एसी लोकलचे तिकीट दर लवकरच कमी करण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले आहेत.



रेल्वे बोर्डाकडून एसी लोकलचे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



तिकीट दर कमी केल्यानं एसी लोकलच्या प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.