दुपारी जेवण झालं की अनेकदा आपल्यापैकी अनेकांना डुलकी यायला लागते.

दुपारचे भरपेट जेवण झाले की आपल्याला एक डुलकी काढायची इच्छा होते.

डोळे खूप मिटायला लागतात आणि कधी एकदा झोपतो असे होते

आपण पोट १०० टक्के भरतो तेव्हा या ब्लेंडरला काम करणे अवघड होते.

पण हेच आपण ८० टक्केच पोट भरले तर अन्न घुसळण्याचे काम सोपे होते.

त्यामुळे आम्लपित्त होण्याची शक्यता जास्त असते.

शरीरातील बरेच अवयव पचनक्रियेमध्ये सहभागी असतात.

हे अवयव चांगले ठेवण्यासाठी जेवण झाल्यावर १०० पाऊले अवश्य चालायला हवे.

यामुळे पोटाची हालचाल होते आणि अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यास मदत होते.

दुपारी जेवल्यानंतर जास्त झोप येत असल्यास डॉक्टरांशी सल्ला घेणं उत्तम
जास्त झोप येते का जाणून घ्या कारण