डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात आणि ते कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

डाळी रक्तदाब नियंत्रित करतात.

डाळींमध्ये भरपूर फायबर असते.

डाळी रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी सुधारतात.

प्रथिनांनी युक्त डाळी शरीराचा विकास करतात.

नियमितपणे डाळ खाल्ल्याने अनेक जुनाट आजारांचा धोका सुद्धा कमी होतो.

डाळींचे पाणीसुद्धा आरोग्यास पोषक असते.

डाळींमध्ये जस्त (झिंक), तंतुमय पदार्थ आणि शरीरात नैसर्गिकरीत्या तयार न होणारी अमिनो आम्लेही असतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात डाळ असणे गरजेचे आहे.

शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे