हिरव्या कोथिंबिरीच्या पानांमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स तसेच अनेक पोषक घटक असतात.



तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीचा रसही नियमित पिऊ शकता.



कोथिंबीर खाल्ल्याने उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवता येतो.



कोथिंबीरीत आढळणारे पाचक एंझाइम पोटाशी संबंधित आजार कमी करतात.



कोथिंबीरच्या पानाने लघवीच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.



कोथिंबिरीच्या पानांमध्ये क्वेर्सेटिन आणि टोकोफेरॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट आढळतात, ज्याच्या मदतीने कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.



कोथिंबीरच्या पानांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.



कोथिंबिरीच्या पानांमध्ये आढळणारे इन्सुलिनमुळे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.



मधुमेहाच्या रुग्णांना कोथिंबिरीच्या सेवनाचा लाभ मिळू शकतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.