आयुर्वेदात वेलचीला औषध मानलं जातं.



याच वेलचीचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे आहेत.



डोकेदुखी दूर करण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.



डोळ्यांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी सुद्धा वेलची खाल्ली जाते.