हिवाळ्यात रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

रताळ्यामध्ये रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आढळतात.

तसेच हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानले जातात.

हिवाळयात याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील रताळे फायदेशीर मानले जाते.

कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.

हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

अ‍ॅनिमिया सारखे आजार दूर ठेवण्यास मदत करते.

तसेच पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.