अक्रोडमुळे हृदय मजबूत आणि मन सक्रिय होते.



दररोज 2-3 अक्रोड (Walnut) खाणे आवश्यक आहे.



प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, तांबे आणि सेलेनियम सारखी पोषक तत्वे अक्रोडात मोठ्या प्रमाणात आढळतात.



अक्रोड खाल्ल्याने मेंदूची शक्ती वाढते.



कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अक्रोड खूप मदत करतात.



मधुमेहामध्येही अक्रोडाचा फायदा होतो.



अक्रोडमध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन 32 असते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.



अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि केस मजबूत होतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.