मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकणारी हरनाज संधू सध्या चर्चेत आहे. हरनाज संधू सध्या वाढत्या वयामुळे ट्रोल होत आहे. तिचे जाडजूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरनाजच्या वाढत्या वजनामागचे कारण अनेकांना माहिती नाही. हरनाज सिलिएक नावाच्या आजाराने त्रस्त आहे. या ग्लुटेन अॅलर्जीमुळे हरनाजचे वय नियंत्रणाबाहेर जातंय. मिस दिवा 2021 आणि फेमिना मिस इंडियाचा खिताबही तिने पटकावला आहे. याआधी लोक आपल्याला बारीक असल्यावरून ट्रोल करायचे असं ती म्हणाली. आता जाड झाल्यावरुन ट्रोल करतात असं हरनाज म्हणते. मिस युनिव्हर्स 2023 चा खिताब हरनाजच्या हस्ते देण्यात आला.