अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीचा आज चाहतावर्ग खूपच मोठा आहे
सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे.
कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते
कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात.
सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सोनाली शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.
सोनालीचा सध्या तिच्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
(फोटो सौजन्य : sonalee18588/इंस्टाग्राम)