त्याचे आकडे पाहूयात....

विराट कोहलीचा आज 35 वा वाढदिवस आहे. चाहते त्याला प्रेमाने किंग कोहली म्हणतात.. त्याचे आकडे पाहूयात....

- 13,525 एकदिवसीय धावा

- 8,676 कसोटी धावा

- 4,008 टी 20 मधील धावा

- 4,008 टी 20 मधील धावा

- 7,263 आयपीएलमधील धावा

- 78 आंतरराष्ट्रीय शतके - 7 आयपीएल शतके

- 58.05 कसोटी सरासरी



- 52.74 टी20 मधील सरासरी



- 49.30 कसोटीतील सरासरी



विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी चाहते आहेत.