हॅपी बर्थडे Vijender Singh...

देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारा बॉक्सिंग स्टार

भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंह आज त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे...

हरीयाणानातील भिवानी जिल्ह्यात त्याचा जन्म झाला, जिल्ह्यातील कालवश गावात विजेंदरचं बालपण गेलं

तिथेच त्याने त्याचं प्राथमिक शिक्षण घेतलं

तिथं त्याचे प्रशिक्षक सिंह यांनी त्याची खेळातील आवड ओळखुन त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यास सांगितलं

बीजिंग 2008 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिलं

विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सर बनल्यानंतर आपली सर्व सहा प्रो बाउट जिंकला आहे.

विजेता बॉक्सर विजेंदरनं आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले आहेत.

उरी हल्ल्यानंतर विजेंदर सिंहनं अतिशय कठोर शब्दात पाकिस्तानवर टीका केली होती