करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरूण धवन आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे.

केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर, अनेक चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.

अभिनयासोबतच, लूक्स आणि फॅशनमुळे देखील वरुण धवन नेहमीच चर्चेत असतो.

आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत वरुणने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेता वरुण धवन हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे.

स्टारकीड असला, तरी वरुणने मनोरंजन विश्वात काम करण्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर खूप संघर्ष केला.

‘माय नेम इज खान’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

तर, करण जोहरने त्याला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात अभिनेता म्हणून चमकण्याची पहिली संधी दिली.

वरुण धवन हा फिल्मी कुटुंबातून आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन आणि भाऊ रोहित धवन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

असे असले तरी, डेव्हिडी धवन यांनी स्वतःच्या प्रोडक्शनमधून वरुणला लाँच करण्यास नकार दिला होता.