प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला 'मेरा भोला है भंडारी' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली.
ABP Majha

प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला 'मेरा भोला है भंडारी' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली.

हंसराज रघुवंशीचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला आहे. हंसराजने कोमल सकलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
ABP Majha

हंसराज रघुवंशीचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला आहे. हंसराजने कोमल सकलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

कोमल आणि हंसराज यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ABP Majha

कोमल आणि हंसराज यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हंसराज रघुवंशीची पत्नी कोमल ही यूट्यूबर आहे.
ABP Majha

हंसराज रघुवंशीची पत्नी कोमल ही यूट्यूबर आहे.

ABP Majha

हंसराज रघुवंशी आणि कोमल 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि मार्च 2023 मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती.

ABP Majha

हंसराज आणि कोमल यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. हंसराज रघुवंशीनं त्यांच्या लग्न सोहळ्यात गोल्डन शेरवानी आणि गोल्डन पगडी असा लूक केला होता.

ABP Majha

रेड लेहंगा आणि ग्रीन अँड व्हाईट स्टोन ज्वेलरी या कोमलच्या लग्नसोहळ्यातील ब्रायडल लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले.

ABP Majha

हंसराज आणि कोमल यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

ABP Majha

'पल पल दिल के पास' या चित्रपटातील 'आधा भी ज्यादा' हे गाणं देखील हंसराज रघुवंशीनं गायलं आहे.

हंसराज आणि कोमल यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.