Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुखी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

शिल्पा शेट्टीचा सुखी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

शिल्पा शेट्टीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 30 लाखांची कमाई केली आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

शाहरुख खानचा जवान हा चित्रपट द ग्रेट इंडियन फॅमिली आणि सुखी या दोन्ही चित्रपटांना टक्कर देत आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

सुखी या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाली जोशीने केले आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

शिल्पा सोबतच कुशा कपिला, अमित साध, दिलनाज इराणी, किरण कुमार, विनोद नागपाल या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

कुशानं या चित्रपटात सुखीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

शिल्पा शेट्टीच्या सुखी या चित्रपटात एका 38 वर्षांच्या गृहिणीची कथा दाखवली आहे.

Image Source: (Photo Credit : Manav Manglani)

शिल्पाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.