Image Source: (Photo Credit : Pixabay)

अनेक अन्न पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण, या व्यतिरिक्त बटाट्याच्या वापर तुम्हाला माहित आहे का? (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

खराब वस्तू चमकवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गंजलेली कढई साफ करण्यासाठी बटाटा आणि बेकिंग सोड्याचा तुम्ही वापर करू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

फर्निचर साफ करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गंजलेल्या चाकुवर बटाटा रगडल्यास चाकु साफ होतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

चांदी चमकवण्यासाठी उकडलेल्या बटाट्याच्या पाण्याचा वपर करावा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जळलेली भांडी देखील बटाट्याटच्या साह्याने तुम्ही स्वच्छ करू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यासाठी बटाट्यावर लिंबू लावून जळलेली भांडी घासावी. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)