भारतात एकीकडे कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे. मात्र, नव्या संसर्गाने चिंता वाढवली आहे.

H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

हा नवा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असून याची लक्षणं म्हणजे, सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब.

सध्या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.

या इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये विशेषत: खोकल्याची समस्या सर्वसामान्य आहे. अनेकांना खोकल्याच्या समस्येनं बेजार केलं आहे.

H3N2 इन्फ्लुएंझामुळे रुग्णालयात तसेच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

एका शास्त्रज्ञानं मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू आणि इन्फ्लूएंझा या दोन्ही आजाराची लक्षणं साधारणपणे एकसारखीच आहेत.

या विषाणूचा संसर्ग वेगानं पसरत आहे. इन्फ्लूएंझा संशयित रुग्णांच्या नमुन्यांचीही कोरोना चाचणी केली जात असल्याची माहिती शास्त्रज्ञानं दिली आहे.

H3N2 विषाणू हा H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे मूळ विषाणूचाच बदललेला प्रकार आहे. विषाणू परिस्थितीनुसार स्वत: मध्ये बदल करतात. यामुळे ते अधिक धोकादायक बनतात या म्युटेशनमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.