देशात व्हायरल फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिव वाढ होत आहे.

H3N2 इन्फ्लुएंझामुळेरुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी नागरिकांना घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

डॉ. रणदिप गुलेरिया यांनी H3N2 इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितलं आहे.

H3N2 हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे.

व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे.

मधुमेह तसेच इतर गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.