छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या टीव्ही शो



आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.



'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तिच्या चाहत्यांची यादी अचानक वाढली आहे.



रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पडद्यावर दिसते.मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना खूपच बोल्ड आहे.



तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय, अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली राहते.



रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'अर्ध' चित्रपटामुळे चर्चेत आहे.



या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.



सध्या ती तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.



(Photo:rubinadilaik/IG)



(Photo:rubinadilaik/IG)