विद्या बालन ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे तिनं आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुरुवातीला विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले. तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले. विद्याने विनोद चोप्राच्या आगामी 'परिणीता' चित्रपटासाठी ऑडिशन दिले. 'परिणिता' नंतर विद्या चर्चेत आली. तिनं नंतर अनेक हिंदी सिनेमे केले ती सोशल मीडियावर सक्रिय असते ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते विद्या बालन या रुपात दमदार दिसत आहे. तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.