भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती दिलासादायक असली तरी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपली योग्य काळजी घेणे आणि रोगप्रतिकार शक्त वाढवणे हे फार आवश्यक आहे.

कोणताही विषाणू संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार आवश्यक आहे.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यास अनेक आजार टाळता येतात.

त्यामुळे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होईल, अशा गोष्टींचा आहारात समावेश करा.

आवळा हा यावरील रामबाण उपाय म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.आवळी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो.

तुम्हाला कोविड-19 च्या नवीन व्हेरियंटपासून लढण्यात आवळ्याचा वापर कसा करता येईल.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट घटक, लोह, फ्लेव्होनॉइड्स, पोटॅशियम आणि अँथोसायनिन घटक भरपूर प्रमाणात आढळतात.

अनेक गुणधर्मांनी युक्त आवळ्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आपल्या आरोग्यासोबतच आपले केस, डोळे आणि त्वचेसाठीही आवळा अतिशय फायदेशीर आहे.

तुम्ही आवळ्याची चटणी, लाडू किंवा मुरंबा या प्रकारे सेवन करु शकता. आवळा रोगप्रतिकारशक्ती खूप सुधारण्यास मदत करतो, त्यामुळे आपला शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो.