आगामी चित्रपट 'गुडबाय'मुळे सोशल मीडियावर रश्मिका मंदानाची चर्चा रश्मिका सध्या आगामी चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन करतेय नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय या फोटोत रश्मिका कोणाच्यातरी आठवणीत हरवल्यासारखी दिसतेय चाहत्यांकडून रश्मिकाला कोणाच्या आठवणीत रमलीयेस? अशी विचारणा होतेय 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलीये 'गुडबाय' या चित्रपटात ती बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणारा आहे रश्मिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, गुडबायपाठोपाठ की 'मिशन मजनू' आणि 'एनिमल'मध्ये दिसणार आहे रश्मिका मंदाना केवळ दाक्षिणात्य सिनेमांतच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. रश्मिका 'गुडबाय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय (सर्व फोटो : rashmika_mandanna/इंस्टाग्राम)