डायना पेंटी दिलखेचक अदांसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर ती फोटो शेअर करते. या फोटोंमध्ये ती कूल दिसते. डायनाचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो व्हायरल होतात. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतो. डायनाच्या वेगवेगळ्या अदा यामध्ये पहायला मिळतात. डायनाचे हे लूक सुंदर असतात. डायना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. सर्व फोटो इन्स्टाग्राम @dianapenty