बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचे नाव इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.



बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचे नाव इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.



'हजारो ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून चित्रांगदा सिंहने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.



पहिल्याच चित्रपटात तिने दमदार अभिनयाने अनेकांची मने जिंकली.



चित्रांगदा वयाच्या 45व्या वर्षीही सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रीशी स्पर्धा करते.



चित्रांगदा सिंहने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे



चमकदार डीप नेक थाई हाय स्लिट गाऊन परिधान केलेली चित्रांगदा या फोटोमध्ये सुंदर दिसते.



तिने याआधी निळ्या रंगाच्या गाऊनमधील तिचे काही फोटोही शेअर केले आहेत.



निळ्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये चित्रांगदाचा अतिशय जबरदस्त ग्लॅमरस दिसत होती.



'बॉब बिश्वास' नंतर आता चित्रांगदाच्या नव्या चित्रपटांची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.