1

सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस जाणून घेणे महत्वाचे आहे.

2

सोन्याची खरेदी केल्यावर बिल घ्यावे.

3

नेहमी कॅरेटनुसार सोने खरेदी करावे.

4

सोने प्रसिद्ध ज्वेलर्सकडून खरेदी करा.

5

सोने खरेदी करताना डिझाइनवरही लक्ष द्यावे.

6

हॉलमार्क केलेले दागिने खरेदी करा.

7

सोन्याच्या बिस्कीटांमध्ये गुंतवणूक करा.

8

सोन्याच्या किमतींवर लक्ष ठेवणे.

9

सोने खरेदी करताना वजन तपासा.

10

सोन्याच्या रंग भिन्नतेवर लक्ष ठेवा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.