अशी एक जागा आहे जिथे 365 नाही तर 11 दिवसांचे एक वर्ष असते.



सर्वांनाच माहित आहे की, पृथ्वीवर 365 दिवसांचे एक वर्ष असते.



जर लीप वर्षाचा विचार केला तर, हे 366 दिवसांचे असते.



तुम्हला माहितीये का? एक जागा अशी आहे जिथे फक्त 11 दिवसांचे एक वर्ष असते.



ही जागा म्हणजे सुपर अर्थ एक्सोप्लैनेट है



या सुपर अर्थ एक्सोप्लैनेट नाव TOI -1452b आहे.



हा पृथ्वीच्या तुलनेत पाच पटीने मोठा आहे. याचा शोध नासाने केला.



तसेच या ग्रहावर पाण्याचा देखील शोध लावण्यात आला.



या ग्रहावरील वातावरण मानवासाठी अनुकूल आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.