अयोध्येतील राम मंदिराची तयारी मोठ्या उत्सहात सुरु आहे.

22 जानेवारीला या भव्य मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.

या कार्य्रमास देशाचे पर्धामंत्री तसेच अनेक मोठे मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत.

या भव्य मंदिरासाठी खास पद्धत आणि तंत्राचा वापर केला जात आहे.

मंदिराच्या उभारणीसाठी लोखंडचा वापर करण्यात आलेला नाही.

तसेच यावर कॉन्क्रीटचा देखील वापर करण्यात आलेला नाही.

यात 14 मीटर मोठी रोलर कॉन्क्रीट म्हणजे आरसीसीचा वापर करण्यात आला आहे.

तसेच याला आर्टिफिशियल पद्धतीने बनवण्यात आले आहे.

आर्द्रतेपासून बचाव करण्यासाठी मंदिराचा वरचा भाग ग्रेनाईट ने बनवलेला आहे.

या मंदिराला पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आले आहे.