ग्राहकांसाठी किंचित दिलासादायक ही बातमी आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी झाले आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही आठवड्यात सातत्याने घट पाहायला मिळतेय. सोन्याची किंमत किंचित फरकाने मागे-पुढे होत असते.

यामुळे भारतीय बाजारपेठेवरही याचा परिणाम दिसून येतोय. त्यातच लग्नसराईचे दिवस सुरु असल्यामुळे ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,880 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,223 रूपयांवर आहे.

आज चांदीच्या दरात 800 रूपयांची घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 65,280 वर आहे.

सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करतात.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.

तुम्ही आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्या-चांदीच्या नाण्यांत गुंतवणूक करु शकता.